1. IF YOU WEAR HEADPHONES FOR ONE HOUR , IT INCREASES BACTERIA IN YOUR EAR 700 TIMES .
हेडफोन्स आणि माणसाचं एक वेगळंच नातं असतं . आजच्या जगात फघरातून बाहेर पडताना एक वेळेस बाकी काहीपण विसरेल पण मोबाइल
आणि हेडफोन्स नाही विसरत . अर्थातच ते आपला TRAVELLING PARTNER असतात . असं म्हणतात कि एख्याद्या गोष्टीचा प्रमाणाबाहेर वापर केला कि ते खूप नुकसान करते ,तसंच हेडफोन्स च देखील आहे तुम्ही जर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ हेडफोन कानाला लावून ठेवत असाल तर ते खूप धोक्याचे आहे . तुमच्या कानात PROCARYIOTIC CELL नावाचा बॅक्टरीया तयार होतो . ज्यामुळे तुम्हाला कानाचे इन्फेकशन्स होऊ शकते . म्हणून हेडफोन्स चा वापर कमीतकमी करा आणि आनंदी जीवन जगा .....
No comments:
Post a Comment