झोप आणि स्वास्थ्य
अरे गाढवा किती झोपतोस ? अरे कुंभकर्णा उठ आता .......शीट यार आज माझी झोपच झाली नाही.. अरे यार आजकाल कामाचा ताण इतका वाढलाय कि झोपच मिळत नाही. तर काही ठिकाणी असं ऐकायला मिळत अरे यार मला रात्रीची झोपच लागत नाही , मी सारखासारखा उठतो रात्रीचा झोपेतून .तर एकंदर झोप हि खूप महत्वाची गोष्ट आहे . झोप चांगली झाली असेल तर आपली सगळी कामे चांगली आणि यशस्वी होतात . तर आपण या लेखात बघूया की वयानुसार आपल्याला किती झोप महत्वाची आहे .
age years hours
newborns (0-3) 14-17 hourstoddlers (1-2)- 11-14 hours
preschoolers (3-5) 10-13 hours
school age
children (6-13) 9-11 hours
teenagers (14-17) 8-10 hours
young adults(18-25) 7-9 hours
adults (26-64) 7-9 hours
older adults (65+) 7-8 hours
some ill effects of less sleep
1. HEART DISEASES
2.STROKE
3.DIABETES
4.DEPRESSION
5.IT AGES YOUR SKIN
6 MAKES YOU FORGETFUL
7. MAKES YOU GAIN WEIGHT
8. RISK OF DEATH
त्यामुळे झोप ही अतिशय गरजेची आहे . आपल्या वयानुसार योग्य तेवढी झोप घेतली पाहिजे . अन्यथा वरील परिणाम भोगावे लागतील . म्हणून खूप काम करा आणि आवश्यक तेवढी झोप घ्या . आणि आनंदी जीवन जगा
No comments:
Post a Comment