Tuesday, October 9, 2018

EXPLORE TRAVEL

                   काय म्हणता ,तुम्हाला पण यायचय........ 

                                               कसे पोहचाल ?

तळाशील हे गांव एक टोकाला आहे। समुद्राच्या आत घुसलेला एक जमिनीचा भाग आहे. येथे पोहचण्यासाठी बरेच मार्ग उपलब्ध आहेत. आपण मुंबई वरुन यायचा विचार केला तर दोन मार्ग उपलब्ध आहेत. 
१. मुंबई -गोवा महामार्ग किवा कोल्हापुर मार्गे सुद्धा येऊ शकतो.  
२.रेलवे मार्ग 
   काही प्रमुख न ट्रेन नावे 
   १.तेजस ऍक्स्प. 
   २. जनशताब्दी ऍक्स्प. 
   ३.कोकणकन्या ऍक्स्
   ४.मांडवी ऍक्स्प 
   ५. दिवा सावंतवाड़ी पैसंजर 
जर आपण रेलवे ने आलात तर कणकवली किंवा कुडाळ स्थानकत उतरु शकता. कुडाळ वरून कमी वेळात पोहचता येते. कोणत्याही स्थानकत उतरलात तरी पाहिले बसस्टैंड गाठावे लागते. किंवा तुम्ही एखादे खासगी वाहन करून थेट तळाशील ला पोहचू  शकता. कणकवली बस स्टैंड पासून थेट गावत जायला बस आहे. 
त्याची वेळ  दुपारी १२ ,सायंकाळी -५. ३० 
कुडाळ स्थानकातुन थेट गावात गाड़ी नहीं ,तुम्हाला आधी मालवण ला यावे लागेल व् तेथून गावची बस पकडा
वी लागेल  . 
साधारणता दिड दोन तासाच्या प्रवसनांतर तुम्ही तळाशील गावात पोहचता. 
गावत खुप रिसोर्ट आहेत त्यामुळे राहायची व् जेवणाची काही चिंता नाही. मालवणी जेवणाचा ,गावच्या निसर्गाचा तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता 
तुम्ही नक्की एन्जॉय करू शकाल अशी मला खात्री आहे. 
           त्यामुळे रोजच्या कामाच्या धावपळीतून ,ताणापासून मुक्ति मिळवण्यासाठी ,पुनरूर्जित होण्यासाठी आणि आयुष्यातील एक क्षणभर विश्रांति घेण्यासाठी तुम्हाला इथे यावच लागेल. 

                                  काय मग येणार ना...??

2 comments:

Unknown said...

लय भारी निनाद

NINAD C said...

Thnks...arun

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...