Friday, October 26, 2018

why do we dream???



लहान असो मध्यम वयाचा असो किंवा म्हातारा असो ,स्वप्न पाहणं कोणालाच चुकलेल नाही .आपण सर्वांनी अनेक चांगली,वाईट , हास्यास्पद ,भीतीदायक अशी अनेक स्वप्ने बघितली असतील.  पण हि स्वप्न का पडतात याचा कधी विचार केलाय का ? साधारणतः शास्त्रज्ञांच्या मते आपण दिवसभरात जे काही बघतो ,ऐकतो पाहतो ,विचार करतो त्या प्रकारचे स्वप्न आपल्याला पडत असतात . या स्वप्नांबद्दल आपल्याकडे अनेक समजुती व गैरसमजुती आहेत .पण आपण कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये हीच विनंती ......


why do we dream ?

there are many theories about why we dream,but no one knows for sure.some researches say dreams have no purpose or meaning and are nonsensical activities of the sleeping brain.others  say dreams are necessary for mental, emotional,and physical health. they found that those who were not allowed to dream experienced:

1. वाढलेला तणाव

२. नैराश्य

३. एकाग्रतेची कमतरता

४. वाढलेल वजन

५. दैनंदिन जीवनातले प्रश्न

६. स्वभाव

७. विचारपद्धती

ही काही स्वप्न पडण्याची  कारणे आहेत.

there are various types of dreams

 1.nightmares dream or bad dreams

 2. lucid dreams

स्वप्न आपले भविष्य ठरवत का???

आपल्या जीवनात असे काही प्रसंग घडतात ,ज्याचा संबंध आपण थेट स्वप्नांशी लावतो . जस कि बऱ्याचदा आपल्याकडे म्हटलं जात कि पहाटे जी स्वप्न पडतात ती खरी होतात आणि नेमकं आपण असं बोललो आणि एखादी गोष्ट घडली कि आपण त्यावर लगेच विश्वास ठेवतो . किंवा एख्यादाला स्वप्नात विशिष्ट व्यक्तीचा चेहरा दिसतो,भूत दिसत  पण हे सगळ आपल्या विचारांवर अवलंबून असत .किंवा काही वेळेला तो योगायोग सुद्धा असू शकतो.

  त्यामुळे मित्रानो खूप मोठी मोठी प्रेरणादायी स्वप्ने पहा ,ती सत्यात उतरवायचा प्रयत्न करा . वास्तवाचे भान ठेवून आपली पुढील कृती करा .

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...