Wednesday, December 5, 2018

india is still developing

                     WHY INDIA IS STILL DEVELOPING??

आज जगात अनेक देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. आणि आपला विकास साधत आहे . काहींनी तंत्रज्ञानात खूप प्रगती केली आहे, काहींनी औद्योगिक क्षेत्रात खूप विकास केला आहे . काही देशांमध्ये सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत . त्यामुळे या देशांना विकसित देश म्हटले गेले आहे. तर काही देश असे आहेत  जे अजून वेगवेगळे प्रयत्न करून आपला विकास करत आहेत ,त्यांना आपण विकसनशील राष्ट्र म्हणतो जसे कि आपला भारत ....... चला तर म आपण बघूया की आपण कुठे मागे पडतो आणि का?आपल्याकडे एवढे हुशार तरुण असताना ,कौशल्य असताना आपण मागे का पडतो ...

सध्या आपल्या देशात एकच मुद्दा  जास्त गाजतोय तो म्हणजे आरक्षण , जो तो येतोय तो आरक्षण मागतोय , तर काही लोकांना स्वतःलाच मागासवर्गीय म्हणून घ्यायला आवडत . पहिले आरक्षण मागणार,मग मोठं मोठे मोर्चे काढणार, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तोडफोड, आंदोलन, उपोषण करणार . यातून साध्य तर काहीच होत नाही, नुसती स्टंटबाजी बाकी काही नाही,आणि आपले लोक मुर्खासारखे त्यामागे धावतात , स्वतः काही करायच नाही, स्वतकडे कामधंदा करण्याची काही अक्कल नाही, आपला झेंडा घेतला हातात आणि धावले रस्त्यावर , या सर्व गोष्टीत आजचा तरुण जास्त वेळ वाया घालवतोय , शिकायची काही इच्छा नाही, कामधंदा करायची अक्कल नाही, आणि मग मागा  आरक्षण , नोकऱ्या . आम्हाला काम नाही, नोकऱ्या नाही, असं म्हणून हातावर हात ठेवून गप्प बसतो .

आणि दुसरी गोष्ट या आरक्षणामुळे जे लोक खरच खूप मेहनत करतात ,किंवा खूप गरीब असतात ,तसेच ज्यांना पैशांची असते ते लोक मागे राहतात , आणि ज्यांच्याकडे खुप पैसे आहे ते लोक या गोष्टीचा खूप फायदा घेतात आणि गरीब गरीबच रहातात .  आहो लांबच कशाला आपल्या जवळच उदाहरण घ्याना एखाद्या मुलाला परीक्षेत ५६% मार्क्स मिळाले आणि तो कास्ट मध्ये आहे पण  एखादा हुशार ९०% मार्क्स मिळवणारा  मुलाला ऍडमिशन घ्यायची वेळ येते तेव्हा ५६% वाल्याला मिळते . आणि ९०% वाला बसतो फिरत इकडे तिकडे   . मग बिचार्याला कळत की आपल या भारतात काही होणार नाही मग बिचारा तो वेगवेगळ्या परीक्षा देऊन बाहेर शिकण्यासाठी जातो  आणितेथेच कामाला लागतो. आणि या गोष्टीचे प्रमाण मागील काही वर्षांपासून वाढले आहे. या सगळ्यामुळे सहजच आपल्याकडील कौशल्य हे आपोआप बाहेरच्या देशात जात चालेलं आहे.  आणि आपल्या देशातील तरुणांचा ,त्यांच्या बुद्धीचा वापर बाकीच्या देशांना होऊन ते देश पुढे जात आहेत, आज अमेरिकेत कित्येक भारतीय लोक मोठ्या हुद्यावर काम करत आहेत . आज जर आपल्याकडे आरक्षण वगरे असे प्रकार नसते तर आपला विद्यार्थी हा    आपल्याकडेच राहिला असता , त्याला बाहेर जायची गरजच पडली नसती .

या वरील   कारणांमुळे आपण मागे पडत चाललो आहोत, खरतर आपल्याकडे खूप गोष्टी आहेत, खूप बुद्धी आहे, हुशारी आहे पण या जात पाती ,आरक्षण यामुळे आपण मागे पडत चाललो आहोत . त्यामुळे मित्रानो एवढंच सांगेन खूप कष्ट करा, प्रामाणिक राहा स्वतःशी, मेहनत करा , वेळ वाया घालवू नका ,यश तुमचेच आहे........

                                             जय हिंद !!!!!!
Today many countries are making progress in every field. andand develop your own. Some have made a lot of progress in technology, some have developed a lot in the industrial sector. In some countries all infrastructure is available. So these countries have been called as developed countries. But there are some countries that are trying to make their own identity by different efforts, we call them a developing nation, as if our country ... ... let us see where we lie behind and why? When you are so talented young, When you are having skills, why are you back ...

Currently, there is only one issue in our country that is reservation, which is asking for reservation, and some people like to take it as backward. If we ask for the first reservation, then we will have to make a bigger front, if the demands are not fulfilled, then we will break the agitation, agitate and fast. If nothing is achieved then there is nothing else but the stunt is nothing else, and your people run like nonsense, they do not do anything themselves, there is no common sense to do their own work, their flag is in the hands and on the road, in today's time, There is no desire to learn, there is no sense of work, and then reservation for education, jobs. We do not have work, we do not have jobs, so keep our hands on our hands and keep silent.

And second thing, due to this reservation, people who work hard, or are very poor, people with money remain behind and people who have a lot of money take advantage of this and poor people remain poor. A boy has 56% marks in the examination and he is in the cast for a long time, but 56% of the people who get a smart 90% marks get admission. And sitting 90% sit back and move around. Then the student knows that if he does not do anything in this country, then he goes to work out different examinations and then starts working wherever he goes. And this has increased in recent years. All of this has made it easier for us to go abroad. And the youth of our country, their wisdom is being used by the rest of the country to the country, today in the United States many Indian people are working on the big post. If we do not have reservations in the form of reservation today, then our student would have stayed with us, he would not have needed to go out.

For the above reasons, we are going back , we have many things, there is a lot of intellect, cleverness, but we have been lagging behind such reservations. So friends i'm telling you to do a lot of work, be honest, work hard with yourself, do not waste time, success is yours ........
       Jay hind!!!

No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...