HINDUSTAN AERONAUTICS LIMITED
भारतातील एक मोठ्या आणि महत्वाच्या विमान कंपन्यांपैकी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड हि एक महत्वाची आहे. साधारण २३ डिसेंबर १९४० साली या कंपनीची निर्मिती झाली. देशातील अनेक नामवंत वैज्ञानिकांनी आपले मोलाचे योगदान देऊन देशाच्या प्रगतीस हातभार लावले आहेत. येथे अनेक विमाने, हेलिकॉप्टर्स ,यांच्या प्रतिकृती ,मॉडेल्स ठेवण्यात आले आहेत . प्रत्येक विमानाचा इतिहास आपल्या माहितीसाठी तेथे सांगितलं आहे. बेंगलोर यथे या कंपनीचे हेडQUATERS आहेत .
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचा संपूर्ण इतिहास आपल्याला इकडे एका विडिओ मध्ये दाखवला जातो. १०-१५ मिनिटांचा विडिओ मधून आपल्याला कंपनीचा आढावा येतो.
येथे अनेक सोलर सेल्स , बायोगॅस , विविध झाडे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते . तसेच येथे आपल्याला सेवेसाठी कॅफेटेरिया सुद्धा आहे. तेथे चहा पाण्याची उत्तम सोय आहे . लोकांना कंपनीच्या आत जाऊन फोटो काढायचे असतील तर काहीसे शुल्क द्यावे लागते . तसेच कंपनीला भेट देण्याची एक योग्य वेळ आहे. त्या वेळेस आपण जाऊन भेट देऊ शकता .
PSLV यानाची प्रतिकृती |
No comments:
Post a Comment