Thursday, March 28, 2019

APPROACH TOWARDS SCIENCE.....................................EXPLORE

                                 विज्ञान  शाखेतील संधी

science

मित्रांनो मागे सांगितल्याप्रमाणे  मी या भागात विज्ञान शाखेतील भविष्यातील संधी याविषयावर मार्गदर्शन करणार आहे.  मित्रांनो विज्ञान म्हणजे विविध ज्ञान व तंत्रज्ञान . आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक ठिकाणी , प्रत्येक गोष्टीत विज्ञानाचा संबंध येतो . असे कोणतेच क्षेत्र नाही जिकडे विज्ञान येत नाही . त्यामुळे विज्ञान आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे .

सर्वप्रथम मी आपल्याला सांगेन कि हे विज्ञान आहे . ते परीक्षेत १००पैकी १०० गुण  मिळवण्यासाठी नाहीय . काही मूळ फक्त तो एक विषय म्हणून बघतात किंवा जास्तीत जास्त गुण कसे मिळतील याकडे लक्ष देतात . तर काही मूल तर उत्तर पाठ करतात अक्षरशः घोकतात . मित्रानो तुम्ही यापैकी काहीही करत असाल तर विज्ञान हे तुमच्यासाठी उपयोगी विषय नाही. आपण त्याच्याकडे जाऊच नये . आणि समजा गेलाच तर त्याचा पुढे पश्चाताप होऊ शकतो . ज्यांना खरंच मनापासून विज्ञान शिकायला आवडत , ज्याला नेहमी एखाद्या गोष्टीबद्दल का, कसे , केव्हा, कशाला , असे प्रश्न पडतात किंवा कुतूहल असते त्या मुलाने विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायला काहीच हरकत नाही . चला तर मग बघूया दहावी नंतर किंवा बारावी नंतर काय संधी आहेत .

दहावी नंतर आपण विज्ञान शाखेत ११ वी साठी प्रवेश घेऊ शकता. प्रामुख्याने तुम्ह्लाला भौतिकशास्त्, रसायनशास्र , गणित हे विषय घेणे अनिवार्य असते. तसेच जीवशास्र , कॉम्पुटर सायन्स , इलेक्ट्रॉनिक, यापैकी एक विषय निवडायचा असतो . आणि याबरोबर एखादी भाषा घ्यावी लागेल . ज्यांना पुढे डॉक्टर , औषधनिर्माण क्षेत्राकडे जायचे असेल त्यांनी जीवंशास्र विषय निवडावा . ज्यांना अभियांत्रिकी , वास्तुकलाशास्र याकडे जायचे असेल त्यांनी गणित/कॉम्पुटर प्रोग्रामिंग घेणे अनिवार्य आहे. तसेच जर तुम्हला १२वी नंतरच्या प्रवेश परीक्षांची भीती वाटत असेल , कठीण वाटत असेल तर तुमच्यकडे डिप्लोमा हा एक पर्याय असतो . आपल्याला हव्या त्या क्षेत्रात आपण डिप्लोमा करू शकता. हा अभ्यासक्रम ३ वर्षाचं असतो . व तुम्हला डिग्री ला दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळतो. तुमच्या डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाचे गुण प्रवेशासाठी पाहिले जातात. जे मूल १२ वी नंतर या अभ्यासक्रमांना जातात त्यांना एम एच सी ई टी / जे ई ई  मेन -ऍडव्हान्स / नीट यांसारख्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात . ज्या देश पातळीवर संपूर्ण देशात एकाच वेळी घेतल्या जातात . तसेच वास्तुकलाशास्र साठी सुद्धा विविध प्रवेश परीक्षा असतात. 

१२ वी नंतर अभियांत्रिकी क्षेत्रात बऱ्याच संधी उपलब्ध आहेत . आर्टिफिशीयल इंटेलिजन्स ,डेटा सायन्स , मशीन लर्निंग , सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग , या क्षेत्रात खूप संधी आहेत , इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम्म्युनिकेशन्स ही शाखा सध्या अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे .दररोज जगात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे गरज आहे फक्त कुशल इंजिनीयरर्स ची . रिसर्च अँड डेव्हलोपमेंट मध्ये सुद्धा आपण उत्तम काम करू शकता . रोबोटिक्स हे नवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे . त्याचप्रमाणे  वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत . खूप शिकण्यासारखे हे क्षेत्र आहे .

तसेच १२ वी नंतर बी एस सी  आणि नंतर एम एस सी आपण आपल्याला हव्या त्या विषयात करू शकता. पुढे पी एच डी सुद्धा करू शकता .  तसेच विज्ञानाशी संबधीत अनेक तांत्रिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत जसे कि ३डी ऍनिमेशन , वी एफ एक्स , गेमिंग , वेब डिसायनिंग , ग्राफिक डीझाईन , इ .

त्यामुळे मित्रानो विज्ञान हे खूप विस्तारलेलं क्षेत्र आहे . तिकडे तुमचा दृष्टिकोन, आकलन क्षमता , मेहनत  या गोष्टी महत्वाच्या ठरतात . तसेच तुमच्या मनात  सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असली पाहिजे , कठोर परिश्रम करण्याची जिद्द पाहिजे तर तुम्ही या क्षेत्रात खूप प्रगती करू शकता.


                           Science Branch Opportunities


Friends, as mentioned earlier, I will guide the future of science stream in this area. Friends Science is the knowledge and technology behind everything. Science comes in our life  from morning till night till we go to sleep. There is no such field where science does not come. So science is an integral element in our life.


First of all, I would like to tell you that this is science subject. It is not only about to get 100 marks out of 100 in the exams. Some students only look at it as a topic or focus on getting the maximum marks. Some of the students answer are literally masking. Friends, if you are doing any of these things, science is not a useful topic for you. You should not go to him. And if you gofor it, it can lead to penance later. Those who really like to learn science, who always have a question about how, when, when, why, if they have questions or curiosity, they have no objection to joining science . Let's see what are the opportunities after 10th or 12th.


After tenth, you can take admission in the science stream for 11th. It is essential to take a subject mainly physics, chemistry and mathematics. Besides, biology, computer science, electronic, one of these topics is to be selected. And you have to take a language with it. Those who want to go to the doctor, pharmacology, then they should choose biology subjects. Those who want to go to engineering, architecture, it is mandatory to take mathematical / computer programming. Also if you are afraid of entrance exams after 12th, if you find it difficult, you have a choice of diploma. You can do a diploma in the field you want. This course is of 3 years. And your will  get direct admission for the second year for degree course. Third year marks for your Diploma are shown for admission Those who go to these courses after 12th, have to take admission tests such as MHCET / JEE Main-Advanced / NEET. these exams are conducted at national level in india. There are also various entrance exams for architecture.


There is a lot of opportunities available in the field of engineering after 12th. Artificial Intelligence, Data Science, Machine Learning, Software Programming, There are many opportunities in this field, Electronics and Telecommunication. This branch is leading the field in many areas. Innovative technology is coming in the world just there is need of skilled engineers. You can also do great work in research and development. Robotics is emerging as a new technology. Similarly, there are new opportunities available in medical field. This area is very learnable.


Also after 12th, B.Sc. and MSc then you can do the topic you want. You can also do Ph.D. There are also many technical courses related to science, such as 3D Animation, VFX, Gaming, Web Dissociation, Graphic Design, etc.


So, Friends Science is a very expanding area. Your approach, understanding ability and hard work are important. Also, if you want to learn something new in the end, you should have the courage to work hard, you can make great progress in this field.



ALL THE BEST !!!!


science quotes


No comments:

ARTS

                                                                             Being   Artistic !!! कला हि मानवाच्या जीवनाच एक अविभाज्य ...